बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लालपरीचा नवा लुक…अशोक लेलॅण्ड कंपनीच्या सुमारे २ हजार बसेस दाखल होणार

ऑगस्ट 18, 2024 | 9:01 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240818 WA0405 1

किरण घायदार, नाशिक
गेल्या अनेक वर्षापासून एस टी महामंडळाने नवीन बस खरेदी न केल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते. परंतु आता एसटी महामंडळाला अशोक लेलॅंण्डच्या ब्रॅंड न्यू दोन हजार बसेस मिळणार असल्याचे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

एसटी महामंडळ लवकरच कात टाकणार आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात तब्बल २४७५ गाड्याना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्या आहेत. एसटी महामंडळाने अशोक लेलॅंण्ड कंपनीला २४७५ गाड्याच्या बांधणीचे कंत्राट दिले आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या १५ हजार गाड्यांचा ताफा असून एसटीच्या अनेक गाड्या नादुरुस्त असल्याने प्रवाशांनी चांगली सोय देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अशोक लेलॅण्डच्या डिझेलवरील नव्या ऐसपैस बसमधून आधुनिक असल्याने एसटीच्या प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे.

एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च ३८.२६ लाख रुपये असणार आहे.या बस आधुनिक असणार असून CMVR स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसची बॉडी AIS 153 असणार आहे. या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहे. या बसला १९७ एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा असलेल्या आहेत.या बसेस अशोक लेलॅण्ड कंपीच्या प्लांटमध्ये बांधल्या जाणार आहेत. नव्या तंत्राने तसेच प्रवाशांची सुरक्षा पाहून राज्य परिवहन महामंडळाच्या गरजेनुरुप त्या बांधण्यात येणार आहे. अशोक लेलॅण्ड जगातील पाचवी सर्वात मोठी बस निर्मिती करणारी कंपनी असून भारताची सर्वात मोठी बस निर्माण करणारी कंपनी आहे. एसटी महामंडळाची एवढी मोठी ऑर्डर अशोक लेलॅण्डला मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित आणि उच्च दर्जाची बसेस आम्ही पुरविणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एसटी संपामुळे महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. मे २०२२ पासून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू झाली. मात्र, एसटीचे प्रवासी घटले असून ते पुन्हा वाढविण्याचे आव्हान होते. परंतू एसटी महामंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास सवलत या दोन योजना सुरू केल्या.त्यामुळे एसटीकडे पुन्हा प्रवासी वळले. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. जुलै महिन्यात महामंडळाच्या ३१ विभागांपैकी १८ विभागांना प्रथमच नफा झाला. या महिन्यात एसटी महामंडळाला २२ कोटीचा नाम तोटा झालेला आहे. एप्रिल ते जुलै, २०२४ मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी कमी तोटा झाला आहे..टू बाय टू, पुश बॅक सीट अन्…
नोव्हेंबर महिन्यापासून या बस ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात

आरामदायक पुशबॅक आसने • बसच्या फ्लोअरवरील विविध
ठिकाणी हॅन्डल सुविधा • आकर्षक रंगसंगती….

पहिल्या टप्प्यात ३०० बस येणार

अशोक लेलैंड कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त बॉडी प्लांटमध्ये बांधण्यात येत आहे. एआईएस १५३ बॉडी, १९७ एलची-एच सीरीज इंजिनसह आईजीईएन ६ बीएस VI ओबीडी प्रौद्योगिकी आणि रियर एयर सस्पेंशनची सुविधा
– बसची किंमत ३८ लाख २६ हजार रुपये

– बस विनावातानुकूलित असल्याने हवा खेळती राहण्यासाठी विशेष व्यवस्था, मोठ्या खिडक्या

-दरवाजाच्या सहज कार्यप्रणालीसाठी स्वयंचलित जॅक आणि नाईफ प्रकारचा दरवाजा

-रीडिंग लॅम्प आणि चार्जिंग सकिटची सुविधा

-डोक्यावर सामान
-ठेवण्यासाठी पुरेशी जागा

– मॅगझीन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर व
बंग हुक

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाण्यामध्ये एक मोठा स्कॅम उघडकीस येणार….जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट

Next Post

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून लांब रहावे…जाणून घ्या, सोमवार, १९ ऑगस्टचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून लांब रहावे…जाणून घ्या, सोमवार, १९ ऑगस्टचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011