रविवार, मे 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळेल मोफत टॅब… सोबत दररोज 6 GB इंटरनेट डाटाही…. तातडीने या लिंकवर क्लिक करा…

by India Darpan
मार्च 23, 2023 | 9:36 pm
in राष्ट्रीय
0
tab

दहावीच्या विद्यार्थांना
सीईटी, जेईई, नीट परीक्षेच्या
मोफत प्रशिक्षणाबरोबर मोफत टॅब वितरण!

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. 9 वी ची गुणपत्रिका
2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
3. आधार कार्ड
4. रहिवासी दाखला
5. जातीचे प्रमाणपत्र
6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

येथे करा अर्ज
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाज्योती संस्थेच्या https://mahajyoti.org.in संकेतस्थळाला भेट द्या!

क. अर्ज कसा करावा.
1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MHT-CET JEE / NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी #महाज्योती तर्फे OBC/VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना "मोफत टॅब" व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येतो.. पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा! (१/४) pic.twitter.com/b5xnGfvomS

— Atul Save (Modi Ka Parivar) (@save_atul) March 15, 2023

SSC Student Free Tab Government Scheme with Internet Data

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकहून विधान भवनात आलेल्या शेतकऱ्यांनी कृषीमंत्री सत्तारांवर केला प्रश्नांचा भडिमार

Next Post

भूसंपादनातून मिळालेली नुकसान भरपाई कॅपिटल गेन असते का? त्यावर कर भरावा लागतो का? नियम काय आहे? घ्या जाणून…

Next Post
प्रातिनिधीक फोटो

भूसंपादनातून मिळालेली नुकसान भरपाई कॅपिटल गेन असते का? त्यावर कर भरावा लागतो का? नियम काय आहे? घ्या जाणून...

ताज्या बातम्या

Untitled 22

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

मे 10, 2025
Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011