मुंबई-गोरखपुर आणि पुणे-भागलपुर दरम्यान अतिरिक्त विशेष ट्रेन
1. मुंबई-गोरखपुर विशेष
01147 विशेष लोकमान्य तिलक टर्मिनस,मुंबई हुन दिनाँक 11.4.2021 ला 06.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.40 वाजता गोरखपुर पोहचेल
01148 विशेष गोरखपुर हुन दिनाँक 13.4.2021 ला 08.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 22.30 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस,मुंबई पोहचेल
हाल्ट: ठाणे, कल्याण, नासिक रोड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज जंक्शन।, जंघई, भदोही, वाराणसी, मऊ, भटनी, देवरिया सदर।
संरचना: 10 स्लीपर, 11 सेकंड सीटिंग।
2. पुणे-भागलपुर विशेष
01423 विशेष पुणे हुन दिनाँक 10.4.2021 ला 21.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 11.30 वाजता भागलपुर पोहचेल
01424 विशेष भागलपुर हुन दिनाँक 12.4.2021 ला 22.30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 12.05 वाजता पुणे पोहचेल ।
हाल्ट: लोनावला, पनवेल, कल्याण, नासिक रोड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन, पटना, बरह, किउल, जमालपुर
संरचना: 2 -3 एसी टीयर, 1 स्लीपर, 18 सेकंड सीटिंग।
3) मुंबई-गोरखपुर विशेष
01129 विशेष मुंबई हुन दिनांक 13.4.2021 ला 23.30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 11.40 वाजता गोरखपुर पोहचेल ।
01130 स्पेशल गोरखपुर से दिनांक 15.4.2021 को 17.40 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 00.05 वाजता मुंबई पोहचेल
हाल्ट: दादर, कल्याण, नासिक रोड, मनमाड, जलगाँव, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, झाँसी, कानपुर, लखनऊ, गोंडा , बस्ती।
संरचना: 1 – 2 एसी टीयर, 5 – 3 एसी टीयर, 9 स्लीपर 7 सेकंड सीटिंग।
या विशेष गाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
…….
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य मधून ओरिसा राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या
प्रवाशांना RT-PCR Negative रिपोर्ट अनिवार्य
भुसावळ विभागातील महाराष्ट्र ,मध्य प्रदेश राज्यमधून ओरिसा राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता यात्रा सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी कोविड ची RT-PCR Negative रिपोर्ट किंवा कोविड दुसरी लस प्रमाणपत्र प्रवास करताना सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी.
भुसावळ मंडल