जगप्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरं!
भगवान श्रीकृष्णाची पूजा सगळया जगांत केली जाते. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ‘इंडिया दर्पण’ प्रथमच मराठीत सादर करीत आहे ” जगप्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरं” श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या देशांतील सर्वांत लोकप्रिय श्रीकृष्ण मंदिरांची वैशिष्ट्ये, तिथल्या उपासना पद्धती आणि सण उत्सव, मंदिरांचा इतिहास यांचा या मंदिरांना प्रत्यक्ष भेट देऊन लिहिलेला वृत्तांत सादर करीत आहेत सुप्रसिद्ध लेखक विजय गोळेसर. अशा प्रकारची श्रीकृष्ण मंदिरांची माहिती जन्माष्टमी निमित्त प्रथमच प्रसिद्ध करित अाहोत. ही विशेष लेखमाला ‘इंडिया दर्पण’च्या सुज्ञ वाचकांच्या पसंतीस पडेल याची खात्री वाटते.
Special Article Series World Famous Shrikrishna Temple