गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशातील सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प या ठिकाणी झाला सुरु

by India Darpan
ऑगस्ट 21, 2021 | 7:49 pm
in राष्ट्रीय
0
solar project

नवी दिल्ली – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर 25 मेगावॅटचा सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प उभारला आहे. 2018 मध्ये केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेअंतर्गत उभारला जाणारा हा पहिला सौर प्रकल्प आहे. या सोलर पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन आज एनटीपीसीचे RED (WR2 & SR) संजय मदन यांनी केले.

या फ्लोटिंग सोलर इंस्टॉलेशनची विशिष्ट रचना असून ते RW जलाशयात 75 एकरवर पसरलेले आहे. या फ्लोटिंग सौर प्रकल्पात 1 लाखांहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमधून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.यामुळे केवळ 7,000 कुटुंबांना वीज पुरवण्यात मदत होणार नाही तर या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान 46,000 टन इतके कार्बन डायॉक्साईड (CO2e ) उत्सर्जन टाळता येईल. बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे पाणी घेऊन 2,000 मेगावॅट वीजनिर्मिती करणारा कोळसा आधारित सिंहाद्री स्टेशन हा पहिला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे जो . 20 वर्षाहून अधिक काळ हा प्रकल्प कार्यरत आहे. याशिवाय एनटीपीसी सिंहाद्री येथे प्रायोगिक तत्वावर हायड्रोजन-आधारित मायक्रो-ग्रिड यंत्रणा उभारण्याची योजना आखत आहे.

66,900 मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेसह, एनटीपीसीकडे 29 नवीकरणीय प्रकल्पांसह 71 वीज केंद्रे आहेत. एनटीपीसीने 2032 पर्यंत 60 गीगावॅट (जीडब्ल्यू) नवीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 5 गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसह या महामंडळाची 17 गीगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना बाधित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे मनपा रुग्णालयात

Next Post

महाराष्ट्राचा आणखी एक विक्रम; दिवसभरात इतक्या लाख लोकांना लस

India Darpan

Next Post
child vaccine

महाराष्ट्राचा आणखी एक विक्रम; दिवसभरात इतक्या लाख लोकांना लस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011