रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१३ वर्षांपासून पगार मिळत नव्हता… अधिकाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच… शिपायाने कुटुंबासह थेट शेततळ्यात उडी मारली…

by India Darpan
ऑगस्ट 10, 2023 | 5:12 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्यात आज जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत असतानाच सोलापूर जिल्ह्यात एका शाळेतील आदिवासी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तो आपल्या कुटुंबासह शेततळ्यात आत्महत्या करणार होता, परंतु त्याची पत्नी व मुले यांचा जीव वाचला, मात्र या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून शाळेत काम करणाऱ्या या शिपायाला पगार मिळत नसल्याने तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृत शिपायाच्या वडिलांनी केला आहे.

म्हणून होत नव्हता पगार
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे, सोलापूर शहरात एका खासगी शाळेतील शिपाई म्हणून काम करणाऱ्या इसमाने आपल्या पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलांसह शेततळ्यात उडी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हणमंत विठ्ठल काळे हे सोलापूरमधील खासगी शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. जवळपास १३ वर्षांपूर्वी हणमंत काळे हे शिपाई म्हणून भरती झाले, शालार्थ आयडी नसल्याने एकदाही त्यांचा पगार झाला नाही. याच तणावातून त्यांनी शेततळ्यात उडीमारुन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलांसह शेततळ्यात उडी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलांनी उडी मारण्याआधीच कुटुंबियांनी त्यांना रोखले तर मृत शिपायाची पत्नी मात्र गंभीर असून सध्या सोलापुरातील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

५ लाखाच्या लाचेची मागणी
शालार्थ आयडीसाठी काही संबंधित अधिकाऱ्यांनी हणमंत काळे यांच्याकडे सुमारे ५ लाख रुपयांची मागणी केली होती, पैसे न दिल्यानेच शालर्थ आयडी दिला नाही. असा आरोप वडील विठ्ठल काळे यांनी केला आहे. विठ्ठल काळे म्हणाले की, ‘गडचिरोली सारख्या दुर्गम व आदिवासी भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मी सेवा केली, आज आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी कुटुंबातील मुलाचा जीव या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला, असे म्हणत जो पर्यंत शासन न्याय देत नाही, तो पर्यंत मुलाच मृतदेह शासकीय रुग्णालयातून नेणार नाही. ‘मृताच्या वडीलांनी अशी भूमिका घेतल्याने संबंधित शासकीय कर्मचारी व प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

Solapur School Sepoy Suicide Education Department Bribe
Corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वास्तू शंका समाधान… घरात सुख-समृद्धी रहावी यासाठी हे करा, हे मात्र कधीही करु नका…

Next Post

…म्हणून मुलीकडून बापास मारहाण… पंढपुरातील धक्कादायक प्रकार…

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

...म्हणून मुलीकडून बापास मारहाण... पंढपुरातील धक्कादायक प्रकार...

ताज्या बातम्या

Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011