रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…म्हणून मुलीकडून बापास मारहाण… पंढपुरातील धक्कादायक प्रकार…

by India Darpan
ऑगस्ट 10, 2023 | 5:15 am
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमविवाहाला विरोध केला म्हणून चक्क वडीलांना मुलीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रेम आंधळं असतं, असे म्हणतात. प्रेमामध्ये अगदी जीव देण्याची आणि जीव घेण्याचीदेखील तयारी दर्शविण्यात येते. घरच्यांनी कितीही विरोध केला तरी स्वत:चे प्रेम सिद्ध करण्याचा जुनून युवावस्थेत असतो. मात्र, याचा अर्थ प्रेमाला विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना मारहाण करण्याचे कुणीही समर्थन करत नाही. स्वत:चे प्रेम सिद्ध करून ते घरच्यांना पटवून देण्यासाठी मुलामुलींकडून संवैधानिक मार्गानेही प्रयत्न होत असतात. मात्र, पंढरपुरात मुलीने आपल्या वडीलांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या पित्याला मुलीने मारहाण केल्याचा असा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम विवाहाला परवानगी न दिल्याने मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास माढ्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा हे शेटफळ येथून मुलगी साक्षी हीला माठ्याकडे घेऊन येत होते. यावेळी वडाचीवाडी गावाजवळ बाथरुमसाठी गाडी थांबवली. यावेळी अज्ञातांनी शहा यांना जबर मारहाण सुरू केली. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले.

साक्षीनेच केली मारहाण
या प्रकरणी साक्षी हीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही मारहाण साक्षीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने करविल्याचे सत्य पुढे आले. प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता त्यांना जायबंदी करून विवाह करण्याचा कट रचला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी साक्षी शहा, चैतन्य कांबळे, आतिश लंकेश्वर,रामा पवार, बंडू उर्फ आनंद जाधव, मयूर चंदनशिवे असे अटक केलेले आरोपींची नाव आहेत.

solapur crime pandharpur daughter beaten father
love affair marriage oppose

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१३ वर्षांपासून पगार मिळत नव्हता… अधिकाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच… शिपायाने कुटुंबासह थेट शेततळ्यात उडी मारली…

Next Post

महिला व बालविकास मंत्री जेव्हा अचानक निरीक्षण व बालगृहास भेट देतात… काय आढळले तेथे…

India Darpan

Next Post
aditi tatkare2 1140x570 1

महिला व बालविकास मंत्री जेव्हा अचानक निरीक्षण व बालगृहास भेट देतात... काय आढळले तेथे...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011