इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यातही काही जण कुठलाही मुलाहिजा न बाळगता बेधडकपणे व्हिडिओ तयार करीत असतात. आताही असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या भागातील पुराची स्थिती दाखविण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला आहे. हा व्यक्ती कोण आहे, कुठला आहे याची स्पष्टता झालेली नाही. पण, या व्हिडिओत त्याने वापरलेली भाषा आणि बिनधास्त शूट केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आता कुठलाही वेळ न दवडता तो काय म्हणाला, आणि हा व्हिडिओ नक्की कसा आहे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/umashankarsingh/status/1553263346807623681?s=20&t=bACyYeKAIohpYQDxUD7vsw
Social Media Viral Video Comedy