शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

९,९९९ रुपयांत हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन झाला लाँच… ही आहे प्रमुख वैशिष्ट्ये

by India Darpan
मार्च 5, 2025 | 7:09 am
in संमिश्र वार्ता
0
LAUNCHKV 16x9 copy 1 e1741138707488

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमता-केंद्रित स्‍मार्टफोन ब्रँड पोको एम७ ५जी च्‍या लाँचसह पुन्‍हा एकदा किफायतशीर सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ निर्माण करत आहे. हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत उत्तम वैशिष्‍ट्यांची मागणी करणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

९९९९ रूपये किंमत असलेला पोको एम७ ५जी त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रा-स्‍मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्‍मार्टफोन आहे. मनसोक्‍त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्‍यायचा असो पोको एम७ ५जी सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देतो.

स्‍नॅपड्रॅगन® ४ जेन २ चिपसेटची शक्‍ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्‍मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. आकर्षक क्षणांना कॅप्‍चर करण्‍याची आवड असणाऱ्यांसाठी ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले, “भारतातील स्‍मार्टफोन बाजारपेठ विकसित होत आहे आणि आज वापरकर्ते तडजोड न करता अधिक मूल्‍याची अपेक्षा करतात. पोको एम७ ५जी किफायतशीर दरामध्‍ये फ्लॅगशिप कार्यक्षमता, आकर्षक डिस्‍प्‍ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो. या लाँचसह आम्‍ही स्‍मार्टफोन ऑफर करण्‍यासोबत भारतातील आधुनिक काळातील ग्राहकांसाठी किफायतशीर स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर देखील घेऊन जात आहोत.”

पोको एम७ ५जीची प्रमुख वैशिष्ट्ये:

● स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम – भारतातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह गेमिंग, एडिटिंगचा आनंद घ्‍या आणि दैनंदिन टास्‍क्‍स करा.

● सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्‍ले – टीयूव्‍ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शनसह श्रेणीमधील सर्वात मोठ्या डिस्‍प्‍लेसह चित्रपट, रील्‍स आणि गेम्‍सचा अभूतपूर्व आनंद घ्‍या.

● ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर – अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

● ५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्‍ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्‍स चार्जर) – दिवसभर बॅटरी कार्यरत राहते, तसेच काही मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते.

● नेक्‍स्‍ट जनरेशनसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डिवाईस – अत्‍यंत किफायतशीर किमतीत जलद, फ्यूचर-रेडी ५जी कनेक्‍टीव्हिटी.

पोको एम७ ५जी अद्वितीय दरामध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे. फक्‍त ९,९९९ रूपयांमध्‍ये ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट, १०,९९९ रूपयांमध्‍ये ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट खरेदी करा – पहिल्‍या दिवसाच्‍या विक्रीसाठी स्‍पेशल किंमत. फक्‍त पहिल्‍या दिवशी वरील स्‍पेशल किमतींचा लाभ घ्‍या, पोको एम७ ५जी ची विक्री ७ मार्च दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे. मोठ्या स्क्रिनमध्‍ये अपग्रेड होण्‍याची, तसेच प्रो-लेव्‍हल स्‍मार्टफोन अनुभव घेण्‍याची ही संधी आहे, जेथे तुमच्‍या खिशावर भार पाडणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ…या हेल्पलाईन क्रमांकावर करा संपर्क

Next Post

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांचा पाहणी दौरा…कुंभमेळ्याची तयारी सुरु

Next Post
Untitled 9

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांचा पाहणी दौरा…कुंभमेळ्याची तयारी सुरु

ताज्या बातम्या

aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011