नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदार संघात नामनिर्देशपत्र माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदार संघात एकुण १२ उमेदवार आता रिंगणात आहे. आज २२ उमेदवारांपैकी १० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उदय सांगळे यांच्यात थेट सामना होणार आहे. नामनिर्देशपत्र माघारी नंतर आज चिन्ह वाटपही करण्यात आले.
बघा फोटो, चिन्हांसह संपर्ण यादी…