मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर येथे २६ लाखाचे ४० हजार लिटर बायोडिझेल पोलीसांनी केले जप्त

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2021 | 1:46 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211123 WA0163

सिन्नर – येथील औद्योगिक वसाहतीत २६ लाख रुपयाचे ४० हजार लिटर बायोडिझेल पोलीसांनी जप्त करुन कंपनी मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी २० हजार लिटरच्या दोन टाक्या आणि इतर साहित्य पोलिसांनी आढळले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अवैधरित्या जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार स्फोटक अधिनियम द्रव्य पदार्थ व सहजीवनमापे कलम अंमलबजावणी अंतर्गत ही कारवाई करुन ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीचा मालक रमेश किसन कानडे याच्यासह त्याचा मुलगा सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अझर नूरमोहम्मद खान, अनिल महादू माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये बायोडिझेलचा व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी कळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीतून टँकर बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी टँकरचा पाठलाग केला. या टँकरची तपासणी केल्यानंतर बायोडिझेल असल्याचे आढळले. या कंपनीचे मालक रमेश किसन कानडे यांनी फर्निश ऑईलचा परवाना शासनाकडून घेतला होता. या परवान्यावर फर्निश ऑईचे फक्त बिल तयार केले करुन टँकरमधून बायोडिझेलचा पुरवठा केला जात होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या देशात कोरोनाची स्थिती हाताबाहेर; पंतप्रधानही बाधित

Next Post

देवळा – सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी देणा-या युवकाविरोधात गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir.jpg1

देवळा - सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी देणा-या युवकाविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011