सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर येथील रिदम मेकअप अकॅडमीला दुबई इंटरनॅशनल मेकअप टॅलेंट शोमध्ये अवॉर्ड

by India Darpan
ऑगस्ट 23, 2023 | 11:33 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230822 WA0445 1

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुबई शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीचे मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड सिन्नर येथील रिदम ब्युटी अकॅडमी यांनी मिळवल्याबद्दल यांचे सर्व स्तरातन अभिनंदन होत आहे. रिदम ब्युटी अकॅडमी यांची सनशाइन अकॅडमी तर्फे निवड करून दुबई टॅलेंट शो व मेकअप शो आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना हा अवॉर्ड प्राप्त झाला.

सनशाइन अकॅडमी डायरेक्टर वरिंदरकर राजपूत मॅडम तसेच दुबई लंडन मेकअप कॉलेज इंटरनॅशनल मेकअपचे क्लासेस करण्याची संधी मिळवून दिली. यात रिदम ब्युटी अकॅडमी नंबर एक मेकअप आर्टिस्ट दुबई आपले चिन्ह व नाव पटकावले व मेकअप आर्टिस्ट मिळविल्याबद्दल बद्दल सिन्नर ब्युटी अकॅडमीच्या संचालिका वैशाली अरुण नाईक व प्रीती गणेश देशमुख यांचे अभिनंदन होत आहे. सौ वैशाली अरुण नाईक व प्रीती गणेश देशमुख या दोघी मैत्रिणींच्या संकल्पनेतून साकारलेले रिदम ब्युटी अकॅडमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून यांनी ही उंची गाठल्या बद्दल राजकीय सामाजिक सांस्कृतिक अनेक क्षेत्रातून यांचे अभिनंदन केले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात यंदा दुष्काळ सदृश स्थिती… मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा… झाले हे महत्त्वाचे निर्णय…

Next Post

पुढील २४ तासांसाठी या जिल्ह्यांना आहे पावसाचा यलो अलर्ट

India Darpan

Next Post
monsoon clouds rain e1654856310975

पुढील २४ तासांसाठी या जिल्ह्यांना आहे पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011