सिन्नर – मनेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तसेच श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे मा. उपाध्यक्ष परशराम भाऊराव सोनवणे यांचे नुकतेच रविवारी (ता.२०) निधन झाले.त्यांच्या निधनानंतरच पतीचा वियोग सहन न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने श्रीमती शोभा सोनवणे यांचे गुरुवारी निधन झाले.
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011