बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गायिका सुनिधी चौहान म्हणते ‘आँल इज वेल’; पण, ती सध्या काय करते?

by India Darpan
एप्रिल 28, 2021 | 12:49 am
in मनोरंजन
0

विशेष प्रतिनिधी, मुंबई 
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नवऱ्यासोबत पटत नसल्याच्या बातम्या इतक्या व्हायरल झाल्या की त्यामुळे सुनिधीच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला.
अर्थात आतापर्यंत तिने या व्हायरल झालेल्या चर्चेला उत्तर दिले नव्हते. मात्र अलीकडेच सुनिधीने खासगी जीवनाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरील मौन तोडले आहे. खरे तर सुनिधी कधीच आपल्या खासगी जीवनाबाबत फारशी चर्चा करत नाही. पण तिचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नसल्याच्या बातम्यांमुळे गडबड झाली. त्यावर सुनिधी तर नाही पण तिच्या नवऱ्याने मिडीयापुढे येऊन स्पष्टिकरण दिले होते. आमच्यात छान चाललय असे तो म्हणाला होता.

View this post on Instagram

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5)

आता मात्र स्वतः सुनिधीने देखील बातम्या चुकीच्या असल्याचे सांगत आँल इज वेल असल्याचे आपल्या चाहत्यांना आणि ट्रोलरला सांगितले आहे. अलीकडेच तिने एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना या चर्चेवर स्पष्टिकरण दिले आहे. कुटुंबातील वादाच्या बाबतीत सुरू असलेली चर्चा अंगावर येत असल्याचे लक्षात आल्यावर सुनिधीला बोलणे भाग होते. तिने सांगितले की आता सारे काही छान आहे आणि आम्ही सारे सोबत आहोत.
तिच्या बोलण्यावरून तरी आता नवऱ्यात आणि त्याच कुठले वाद उरलेले नाही असे स्पष्ट होत आहे. शिवाय दोघेही एकत्र असल्याचेही फोटो तिने शेअर केले आहेत. सुनिधीने २०१२ मध्ये हितेश सोनिकसोबत दुसरे लग्न केले होते. २०१८ मध्ये त्यांना मुलगा झाला. आता तो तीन वर्षांचा झाला आहे. सुनिधीने वयाच्या १८व्या वर्षीच कोरियोग्राफर बॉबी खानसोबत लग्न केले होते, मात्र एकच वर्षात घटस्फोट झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग भेट – सातमाळ रांग

Next Post

कोरोना काळातही LIC च्या या पॉलिसी ठरल्या हिट

India Darpan

Next Post
LIC

कोरोना काळातही LIC च्या या पॉलिसी ठरल्या हिट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011