शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘मला मूल नकोच’, गायिका नेहा भसिन असे का म्हणाली?

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2022 | 5:21 am
in मनोरंजन
0
Neha Bhasin

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कुछ खास है जिंदगी’ हे गाणं आजही अनेकांच्या आठवणीत असेल. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅशन’ चित्रपटातील हे गाणं चांगलंच गाजलं होत. हे गाणं गाजल्याने गायिका नेहा भसीनला देखील ओळख मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी रिऍलिटी शो मध्ये सहभागी झालेल्या नेहाने ‘बिग बॉस १५’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. आपल्या उत्तम गाण्यांमुळे नेहा तशी चर्चेचा कायम भाग असते. नुकतेच एका मुलाखतीत केलेल्या भाष्यामुळे ती आता चर्चेत आली आहे. ‘आई होण्याचे माझे कधीच स्वप्न नव्हते’, असे नेहाने म्हटले आहे. नेहाने असं नक्की का म्हटलं? नक्की काय झालंय असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

गायिका असलेल्या नेहा भसीनची नुकतीच एक मुलाखत झाली. त्यात नेहाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक समीर उद्दीन यांसोबत ६ वर्षांपूर्वी नेहाचे लग्न झाले होते. मात्र त्या दोघांनी अद्याप बाळाचा विचार केला नाही यावर तिला विचारण्यात आल्यावर नेहा म्हणाली, मला वाटतं आयुष्यात मी कधीच आई होणार नाही. कारण ते माझे स्वप्न कधीच नव्हतं. मला एक अनाथ आश्रम बनवायचा आहे. जिथे मला १०-१२ मुलांची काळजी घेता येईल. त्यांना चांगले शिक्षण देईन. त्यांना त्याच्या आयुष्यात हवं असलेलं प्रेम देईन. मी कधी विचारच केला नाही की माझी स्वतःची मुलं असतील. त्यामुळे मला स्वतःचं मूल नकोच आहे. पण अनाथ मुलांसाठी माझ्या मनात कायमच प्रेम आहे. बालपणापासूनच मला वाटायचं की मी अनाथ मुलांना दत्तक घ्यावं. पण नंतर मला जाणवलं की एक मूल दत्तक घेण्यापेक्षा मी जास्त काहीतरी करू शकते. पुढच्या दोन-तीन वर्षांत मी यावर काम करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

आईवडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांची काळजी घेतली गेली पाहिजे. यात आपलं योगदान असायला हवं असं मला वाटत. म्हणून मी कधीच आई होण्याचं स्वप्न पाहिलेलं नाही किंवा मला माझं मूल हवं असंही नाही. पण अनाथ मुलांसाठी माझ्या मनात नेहमीच प्रेम आहे. आगामी दोन-तीन वर्षांमध्ये मी त्यावर काम सुरू करणार आहे.” असं नेहा म्हणाली. बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस १५ ची स्पर्धक म्हणून नेहा भसीन समोर आली होती. हिंदीसह अनेक भाषांमध्ये तिने गाणे गायले आहेत. तर वयाच्या १८ व्या वर्षी ती ‘कोक व्ही पॉपस्टार’ या रिऍलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती. तो शो देखील तिने जिंकला होता.

Singer Neha Bhasin on Child Motherhood
Entertainment Big Boss

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाटकाच्या प्रयोगाआधीच कोसळला अभिनेता सागर कारंडे; अखेर व्हिडिओद्वारे दिली आरोग्याची माहिती

Next Post

‘मी लग्न करु की नको?’ चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली….

India Darpan

Next Post
Prajakta Mali e1677301494246

'मी लग्न करु की नको?' चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली....

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011