श्रीराम नवमी विशेषः असे आहे नाशिकचे ऐतिहासिक काळाराम मंदिर
नाशिकचे काळाराम मंदिर ही नाशिकची शान आहे. नाशिकचा मान आहे. साक्षात राम, लक्ष्मण, सीतामाईं ज्या पंचवटीत राहिले त्या पवित्र भूमीतील राम मंदिर देशांतल्या प्रमुख राम मंदिरांत अग्रस्थानी मानले जाते. हे मंदिर ऐतिहासिक आहे. हे मंदिर कसे बांधले त्याची माहिती विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी या व्हिडिओत दिली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर यंदा रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्तानं काळाराम मंदिराचा इतिहास आणि या मंदिराचे वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा