इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीगणेशाची आराधना करण्यासाठी गणरायाचे भक्त हे श्री गणपती अथर्वशीर्षाे पठण करतात. याद्वारे श्रीगणेशाचे वंदन करणे, कौतुक करणे आणि त्याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविक अतिशय तन मन धनाने अथर्वशीर्ष मुखोदगत करतात. मात्र, अनेकांना त्याचा अर्थ माहित नसतो मूळ संस्कृत भाषेत असलेल्या या श्री गणपती अथर्वशीर्षाच्या प्रत्येक ओळीचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. तो आपल्याला सांगत आहेत सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी.
तेव्हा वेळ न दवडता हा अर्थ जाणून घेण्यासाठी बघा खालील व्हिडिओ
Shree Ganpati Atharvashirsha Each Sentence Meaning Video