श्रावणामध्ये राशीनुसार महादेवाला काय अर्पण केल्यास आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळेल यासाठी राशीनुसार उपासना
मेष – लाल फुल, मधाचा अभिषेक. ओम नमः शिवाय जप
वृषभ – पांढरे फुल, दुधाचा अभिषेक. महामृत्युंजय जप
मिथुन – धोतराचे फुल, दुधाचा अभिषेक. शिवचालीसा
कर्क – पांढरे फूल, पांढरे कमळ, दूध किंवा उसाचा रस अभिषेक. शिवाष्टकाचा पाठ
सिंह – गुलाबाचे फुल, पंचामृत अभिषेक. शिवमहिमा स्तोत्र
कन्या – हिरवी फुले, सुगंधित अत्तर, मोहरी तेल यांनी अभिषेक. शिवपुराण कथा वाचन
तूळ – मोगऱ्याची फुले, गुलछडी, तांदूळ, दुध अभिषेक. महाकाल सहस्रनाम पाठ
वृश्चिक – लाल फुले, मोहरी तेलाचा दिवा, चंदन लेप, शिवांची १०८ नावे यांचे स्मरण
धनु – पिवळी फुले, सुगंधित तेलाचा अभिषेक. बारा ज्योतिर्लिंग स्तोत्रपठण
मकर – निळीफुले, गंगाजल किंवा भस्म याचा अभिषेक. पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय याचा जप
कुंभ – निळी फुले, भस्म, षडाष्टक मंत्राचा जप
मीन – पिवळा गुलाब, साखर मिश्रित पाणी आणि अभिषेक. शिवतांडव स्तोत्राचा पाठ
आपल्या मनातील संकल्प इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय दर सोमवारी केल्यास उत्तम पूजेच्या आधी ध्यान आवाहन आसन आचमन पंचामृत शुद्धतक स्थान यज्ञपवीत चंदन अक्षदा धूप दीप नैवेद्य निरंजन पुष्पांजली क्षमा प्रार्थना हे कर्म सुद्धा करून मग पूजा विधी करावी
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
Shravan Somvar Horoscope Upasana Rashi