रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना ठाकरे गटाच्या ६५ उमेदवारांच्या यादीतून हे नाव वगळले…

by India Darpan
ऑक्टोबर 24, 2024 | 9:49 am
in संमिश्र वार्ता
0
Shivsena Thackeray Group1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महाविकास आघाडीतील ठाकरे गटातर्फे ६५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली होती. ही यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज दैनिक सामनामध्ये फोटोसह प्रसिध्द केलेल्या यादीत एक नाव वगळण्यात आले असून ६४ उमेदवारांची नावे आहेत.

वगण्यात आलेले हे नाव रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांचे आहे. धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदार संघातून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल मोटे यांचे नाव चर्चेत आहेत. ते सलग तीन वेळा परांडा विधानसभा मतदार संघातून आमदार राहिले आहेत.

८५-८५-८५ फॅार्म्युला
महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॅार्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत आदित्य ठाकरे, केदार दिघे यांच्याबरोबरच नाशिक मध्यचे माजी आमदार वसंत गीते, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर, निफाड – अनिल कदम, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे, नांदगाव – गणेश धात्रक, यांच्या नावाचा समावेश आहे.

अगोदरच ठाकरे गटाने एबी फॅार्म दिले
महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याअगोदर ठाकरे गटाने एबी फॅार्म देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकृतपणे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॅार्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात या मतदार संघाच्या लढती स्पष्ट…काही मतदार संघ वेटींगवर

Next Post

नांदगाव विधानसभा मतदार संघातून समीर भुजबळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार…छगन भुजबळांनी दिली ही प्रतिक्रिया

India Darpan

Next Post
Screenshot 20241009 131010 WhatsApp

नांदगाव विधानसभा मतदार संघातून समीर भुजबळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार…छगन भुजबळांनी दिली ही प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011