मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर…या ६५ उमेदवारांना मिळाली संधी

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2024 | 6:55 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shivsena Thackeray Group1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महाविकास आघाडीतील ठाकरे गटातर्फे ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत आदित्य ठाकरे, केदार दिघे यांच्याबरोबरच नाशिक मध्यचे माजी आमदार वसंत गीते, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर, निफाड – अनिल कदम, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे, नांदगाव – गणेश धात्रक, यांच्या नावाचा समावेश आहे.

महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याअगोदर ठाकरे गटाने एबी फार्म देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकृतपणे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॅार्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे.

ubt 1
ubt2
ubt3

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील मनसेकडून उमेदवारी करणार…भाजपला धक्का

Next Post

महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ फॅार्म्युला…मित्रपक्षाला १८ जागा देण्याचा निर्णय

India Darpan

Next Post
mahavikas aghadi

महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ फॅार्म्युला…मित्रपक्षाला १८ जागा देण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011