गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेनेला ठाण्यात मोठे भगदाड! तब्बल ६६ नगरसेवक फुटले; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

by India Darpan
जुलै 7, 2022 | 11:50 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FXCeN6TUUAANdKj e1657174821596

 

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच सेनेला मोठे भगदाड पडले आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह तब्बल ६६ नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सर्वांनी भेट घेतली. आम्ही सर्व जण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी शिंदे यांना दिली. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल या सर्व नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

एकनाथ शिंदे हे ठाण्याचेच आहे. ठाणे शहर जिल्ह्यासह परिसरात शिवसेनेचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विधीमंडळातील तब्बल ४० आमदार फोडण्यात शिंदे यांना यश आले आहे. आता नगरसेवकांनीही शिंदेगटात प्रवेशाचा सिलसिला सुरू केला आहे. येत्या काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच विद्यमान ६६ नगरसेवकांसह माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ही बाब पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रचंड अडचणीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Shivsena Thane 66 Corporators Join Shinde group Big Hurdle for Uddhav Thackeray Rebel

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उद्धव यांना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा मातोश्रीबाहेरच मृत्यू; सर्वच हळहळले

Next Post

मविप्र बचाव कृती समितीची सोशल मीडियामधील ही पोस्ट सध्या चर्चेत

India Darpan

Next Post
mvp

मविप्र बचाव कृती समितीची सोशल मीडियामधील ही पोस्ट सध्या चर्चेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011