जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जळगाव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून या नियुक्त्या जाहीर करण्यात येत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
या नियुक्त्या खालील प्रमाणे
पाचोरा, भडगाव कार्यक्षेत्र
उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख
शरद पाटील तालुकाप्रमुख
विनोद बाविस्कर उपजिल्हा संघटक
धर्मराज पाटील उपजिल्हा समन्वयक
देविदास पाटील तालुका संघटक
ज्ञानेश्वर पाटील तालुका समन्वयक
अॅड दीपक पाटील शहरप्रमुख
अनिल सावंत शहरप्रमुख
दत्ताभाऊ जडे शहर संघटक
राजेंद्र राणा शहर संघटक
दादाभाऊ चौधरी शहर समन्वयक
बंडूभाऊ मोरे शहर समन्वयक
Shivsena Thackeray Group Jalgaon District Appointments
Politics Office Bearers