मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने आपली विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत अनेक विदयमान आमदारांन संधी देण्यात आली आहे. या यादीत नाशिकमधून विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. त्यात मालेगाव बाह्य मध्ये दादा भुसे तर नांदगावमधून सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.