औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा शहरातील मराठवाडा संस्कृती मंडळाच्या मैदानावर होत आहे. या सभेद्वारे शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आहे. औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा ३७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ही सभा होत आहे. बघा या सभेचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/ShivSena/status/1534534272685867008?s=20&t=8E4CRaTPJa5_USWarjiSKg