मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंड केलेले नेते सध्या गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये असले तरी त्यांचे विविध व्हिडिओ सध्या सर्वांसमोर येत आहेत. आताही एक व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आहे बंडखोर आमदारांच्या बैठकीचा. या बैठकीचे नेतृत्व अर्थातच एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तर, सर्व आमदारांना जळगावचे आमदार गुलाबराव पाटील हे संबोधित करीत आहेत. या भाषणात त्यांनी संजय राऊत यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. राऊत यांच्या टीकेला पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. बघा ते काय म्हणताय त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/_prashantkadam/status/1542031398877511681?s=20&t=xG06NypuWA5URd-mXcCZMw
Shivsena Rebel MLA Gulabrao Patil on Sanjay Raut Video Maharashtra Political Crisis