मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंडखोर शिवसेना आमदारांमध्ये नेमकी काय खदखद आहे, त्यांचे शल्य काय आहे हे सांगणारा आणखी एक व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी शेअर केला आहे. काल त्यांनी औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ यांचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला होता. आज त्यांनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचा व्हिडिओ सर्वांसमोर आणला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. या व्हिडिओत बंडखोर आमदारांमध्ये नेमकी काय भावना आहे हे त्या सांगत आहेत. त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1540305151352635392?s=20&t=dsIkHBgrv9wMWTEf6n6h2g
shivsena rebel eknath shinde share new video maharashtra political crisis mla yamini jadhav