मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजा पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कामाचे वाभाडे काढले आहेत. ईडी ज्यांच्यावर कारवाई करते पुढे काय काय घडते याबाबत त्यांनी अनेक गौप्यस्फोट आणि आरोप केले आहेत. कुणाच्या खात्यात किती जमा केले, कुणी केले, कसे दिले हे सर्व राऊत यांनी सांगितले. बघा त्यांची ही पत्रकार परिषद