नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे. बघा काय म्हणताय ते
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011