मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला दिले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांचा गेम झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. हे खरे आहे का, आयोग असे करु शकते का, याचे राजकीय काय परिणाम झाले आहेत किंवा होणार आहेत यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे.
बघा त्यांचा हा व्हिडिओ
Shivsena Election Commission Uddhav Thackeray Analysis Video