मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी भेट दिली. तसेच, सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलवली आहे. तसेच, या मोठ्या घडामोडीनंतर उद्धव हे सध्या पत्रकार परिषद घेत आहेत. बघा, ते काय म्हणत आहेत…
https://twitter.com/ShivSena/status/1554035822264864768?s=20&t=GPYRNP7hljyCswfIeB2RwA
Shivsena Chief Uddhav Thackeray Press Conference Live