मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव यांच्या कार्यालयाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा
https://twitter.com/OfficeofUT/status/1542538623303979008?s=20&t=cx0cBce6VFflLhIwFVZRjw
Shivsena Chief Uddhav Thackeray greets to CM and Deputy CM