मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

by India Darpan
जून 17, 2025 | 12:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 47

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असतांना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चार माजी नगरसेवक व अनेक शिवसैनिकांनी मुंबईत शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करणा-यांमध्ये किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामने यांची नावे आहेत. आतापर्यंत शिंदे गटात २० माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असून काही जण पक्ष प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

भाजपमध्ये बडगुजर यांच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबन घोलप हे सुध्दा प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला गळती लागली असून अनेक जुने शिवसैनिक पक्ष सोडून भाजप व शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

शिंदे गटात चार माजी नगरसेवकांबरोबरच अनेक शिवसैनिकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्टी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात नाशिकचे शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◻️LIVE📍 मुक्तागिरी निवासस्थान, मुंबई 🗓️ 17-06-2025 📹 नाशिक येथील उबाठाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश – लाईव्ह https://t.co/n3qrVK8LyI

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 17, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

Next Post

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post
rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
jail1

मतीमंद अल्पवयीन मुलावर दोघांनी केला बलात्कार, आरोपी गजाआड…नाशिकमधील घटना

जून 17, 2025
Sharad Pawar

शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक….

जून 17, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय

जून 17, 2025
IMG 20250617 WA0248 2

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….

जून 17, 2025
rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011