मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या माजी आमदाराने शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश….

by India Darpan
जून 11, 2025 | 11:48 am
in संमिश्र वार्ता
0
GtJCOrcWcAAmsC9

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

जयवंतराव जगताप हे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. १९९० साली अपक्ष तर २००४ साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. २०१९ साली विधानसभेला संजय मामा शिंदे यांना विजयी करण्यात आणि २०२४ साली नारायणआबा पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठे बळ मिळणार आहे.

यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, बुलढाण्याचे डॉ.शशिकांत खेडकर, दिपक पाटणे उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधानांनी विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांची भेट घेतली

Next Post

कराडमधील नामांकित दोन महिला डॅाक्टरांचे AI च्या माध्यमातून बनवले अश्लिल व्हिडिओ

Next Post
rape

कराडमधील नामांकित दोन महिला डॅाक्टरांचे AI च्या माध्यमातून बनवले अश्लिल व्हिडिओ

ताज्या बातम्या

farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011