शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काँग्रेसला मोठा धक्का… माजी गृहराज्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत

by Gautam Sancheti
जून 6, 2025 | 6:39 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 14


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून या भागाचा विकासासाठी नक्की आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.

या सभेसाठी तब्बल ११ तास अक्कलकोट येथील स्थानिक नागरिकांनी माझी प्रतिक्षा करत ते माझ्यासाठी थांबून राहिले. त्यांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास पाहून त्यांच्या समोर मी नतमस्तक झालो.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख मनिष काळजे, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि अक्कलकोट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी असून म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे हे या परिसरातील एक मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात,धर्म, पक्ष न बघता येथील स्थानिक नागरिकांची प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत, त्यामुळे ते आता शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास याप्रसंगी शिंदे यांनी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये तोफखाना केंद्रात अग्निवीर तुकडीचा शपथविधी व पासिंग आऊट परेड…

Next Post

राज्य सरकारने पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना केले निलंबित…उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले हे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 8

राज्य सरकारने पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना केले निलंबित...उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले हे निर्देश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011