शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना शिंदे गटात उबाठा, शरद पवार गट व मनसेच्या या पदाधिका-यांचा प्रवेश

by India Darpan
मे 17, 2025 | 5:28 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 33

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर, डहाणू, छत्रपती संभाजीनगर, दादरा आणि नगर हवेली, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, सोलापूर येथील उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , मनसे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात शुक्रवारी जाहीर प्रवेश केला.

यात पालघरचे माजी आमदार अमित घोडा, काँग्रेस सरचिटणीस जितू पटेल, आगवन गावचे सरपंच रुपजी कौल, विपुल रमण पटेल, संजय धोडी, मनसेचे अनिकेत माच्छी, अमूल पटेल, शोभा खताळ, रिक्षा संघटनेचे जगन्नाथ ठाकूर, संदीप पाटील, रामलीला प्रचार समितीचे पंडित राजू शर्मा तसेच छत्रपती संभाजीनगरचे उमेश वसंत महिरे, दादरा आणि नगर हवेलीचे हेमंत झा, अशोक तिवारी, महेंद्र कटारिया, धुळे जिल्ह्यातील नितीन पाटील, हेमाताई हेमाडे, सरोज कदम, भोला सगरे, सोलापूर जिल्ह्यातील ज्योतिराम मदने, बलभीम पाटील, मनोज नरसाणे, श्रीराम परदेशी, गणेश परदेशी आणि असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे, संजय म्हशीलकर, वैभव थोरात, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, वसंत चव्हाण, जगदीश धोडी, वैदेही वाढाण विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक-पुणे रेल्वे जर ठरवले तर १५ दिवसात सुरू होईल…या उद्योजकाने दिले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन

Next Post

भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; ६३.९८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
daru 1

भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; ६३.९८ लाखाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011