मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु झाला आहे. या मेळाव्यात शिवसेनापक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाला लक्ष करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच दशकांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर मराठी माणसाच्या विचारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आणि तेव्हापासून दसरा मेळावा शिवसेना घेत आहे. जागतिक महासंकटामुळे शिवेसनेने त्याला थोडं वेगळं, तांत्रिक रूप दिलं आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये हा सोहळा होत आहे. हा संपूर्ण दसरा मेळावा बघा फेसबुक लाईव्हवर …..
https://fb.watch/8Fd7u7hbM-/