नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर युवासेनेचे कार्यकर्तेही संतप्त झाले असून त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयावर आज सकाळी दगडफेक केली. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. बघा हा दगडफेकीचा व्हिडिओ….