नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा ६ जानेवारी पासून सुरु होत असून ते उद्या नाशिक दौ-यावर आहे. चार दिवसांची ही शिवसंवाद यात्रा नाशिकसह औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयातून जाणार आहे. इगतपुरीपासून सुरु होणा-या या यात्रेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहभागी होणार आहे.
असे आहे शिवसंवाद यात्रा टप्पा सातचे वेळापत्रक
दिवस पहिला: ६ फेब्रुवारी २०२३
– इगतपुरी, मुंढेगाव (संवाद) – दुपारी १२.४५ वाजता
-नाशिक सिन्नर येथे वडगाव पिंगळा (संवाद) – दुपारी २.३० वाजता
-सिन्नर, नाशिक (संवाद) – सायंकाळी ३.४५ वाजता
– पळसे, जिल्हा नाशिक (संवाद) – सायंकाळी ४.४५ वाजता
– नाशिक (मेळावा) – सायंकाळी ५.४५ वाजता
दिवस दुसारा – मंगळवार ७ फेब्रुवारी
– चांदोरी (निफाड) (संवाद) – सकाळी ११.१५ वाजता
– विंचूर (निसर्ग लॉज), नाशिक (संवाद) – दुपारी १ वाजता
– नांदगाव, नाशिक (संवाद) – दुपारी ३ वाजता
– महालगाव (वैजापूर), औरंगाबाद (संवाद) – सायंकाळी ५.३५ वाजता
दिवस तिसरा – बुधवार ८ फेब्रुवारी
– सोमठाणा, बदनापूर, जि. जालना (संवाद) – सकाळी ११.३०
– रामनगर, जालना (संवाद) – दुपारी १.१५ वाजता
– घनसावंगी, जि. जालना (संवाद) – दुपारी ३ वाजता
– गेवराई, जि. बीड (संवाद)- सायंकाळी ४.३५
दिवस चौथा – गुरुवार ९ फेब्रुवारी
– बिडकीन (पैठण), जि.औरंगाबाद (संवाद) – सकाळी ११.३० वाजता
– पाटोदा (औरंगाबाद प.) (संवाद) -दुपारी १२.४०
– नंद्राबाद (रत्नपुर) (संवाद)