इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण नवव्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे नववा अध्याय
वामदेव मुनींचा अंग स्पर्श होताच ब्रह्मरक्षसाला ज्ञान कसे प्राप्त झाले? याविषयी या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ