इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण आठव्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे आठवा अध्याय
कोणत्या कृत्याची शिक्षा म्हणून वीरभद्र राजाने आपली पत्नी ब्राह्मणाला दान दिली? याविषयी या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ