इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतीभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण दुसऱ्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे दुसरा अध्याय
वशिष्ठ ऋषींना ब्रह्मरक्षसाने नरमांस का जेवायला दिले? गोकर्ण महाबळेश्वरचे काय महत्त्व आहे? याविषयी या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ
Shivlilamrut Marathi Adhyay 3rd Video