इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण १४व्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे १४वा अध्याय
शंकरजी पार्वतीवर रागावून का निघून गेले?
पार्वतीला भिल्लीणीचे रूप का घ्यावे लागले?
श्रियाल राजाला आपला पुत्र चिलीया बाळाचे नर मांस का शिजवावे लागले?
याविषयी दुसऱ्या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ
Shivlilamrut Marathi Adhyay 14th Video