इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण १३व्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे दुसरा अध्याय
कार्तिक स्वामींचा जन्म कसा झाला? स्त्रियांनी कार्तिक स्वामींचे दर्शन का घेऊ नये? कार्तिक स्वामींनी स्त्रियांना कोणता शाप दिला आणि का? याविषयी या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ
Shivlilamrut Marathi Adhyay 13th Video