इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतीभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण ११व्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे ११वा अध्याय
एक वेश्या पतिव्रता कशी असू शकते? एक माकड आणि कोंबडा हे राजपुत्र कसे झाले? याविषयी या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ
Shivlilamrut Marathi Adhyay 11th Video