इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विविध व्रत वैकल्ये, पुजा विधी केले जातात. याच महिन्यात आपण श्री शिवलीलामृत समजून घेणार आहोत. नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या अध्यायांचे मराठीत वाचन आणि त्याचा अर्थ सांगत आहेत. आज आपण दहाव्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत.
असा आहे दहावा अध्याय
मागच्या जन्मातील पती पासून ह्या जन्मात पुत्र कसा प्राप्त झाला? पार्वतीने असा वर का दिला? याविषयी या अध्यायात माहिती देण्यात आली आहे.
बघा, हा व्हिडिओ