रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना मनमाड शहर प्रमुखपदाचा मयुर बोरसे यांनी दिला राजीनामा

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 5:36 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220913 WA0035 e1663070741325

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे मनमाड शहर प्रमुख मयुर बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचे पत्र त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे. गेल्या सात वर्षापासून ते या पदावर कार्यरत होते. पण, त्यांनी कौटुंबिक कारण देत हा राजीनामा दिला आहे. पण,मी शिवसैनिक म्हणून यापुढे अखंडपणे कार्यरत राहील असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे हा राजीनामा दिला तर नाही ना अशी चर्चा आहे.
IMG 20220913 WA0034

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या कन्येने सहनिर्मिती केलेला ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपट टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये

Next Post

मंत्रालयात नको येथेच करा तक्रार; आतापर्यंत १८०० अर्ज निकाली

Next Post
WhatsApp Image 2022 09 13 at 1.01.42 AM 1

मंत्रालयात नको येथेच करा तक्रार; आतापर्यंत १८०० अर्ज निकाली

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011