रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंनी हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2025 | 1:23 pm
in आत्महत्या
0
GjAIQ2yWoAAuJ6i e1738741898808

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी आज सकाळी घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचेनेतून त्यांनी देहूतील घरात आयुष्य संपवलं.

शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई -वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रुमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. त्यानंतर दरवाजा तोडला. त्यावेळे त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

देहूत संत तुकाराम महाराजांचे ते अकरावे वंशज होते. वीस दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1887017339041751480

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुसुमाग्रज स्मारकात शांतिनिकेतन (हाऊस ऑफ पीस) २०२४ हा चित्रपट..दिग्दर्शक, अभिनेत्री उपस्थित राहणार

Next Post

सायबर भामट्यांनी तब्बल दीड कोटींला घातला गंडा…अशी केली फसवणूक

India Darpan

Next Post
crime11

सायबर भामट्यांनी तब्बल दीड कोटींला घातला गंडा…अशी केली फसवणूक

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011