गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चक्क बंगल्यात सुरू होता देहविक्री व्यवसाय… शिर्डी पोलिसांची मोठी कारवाई…

by India Darpan
ऑगस्ट 3, 2023 | 1:13 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साईबाबा समाधीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिर्डीमध्ये देहविक्री व्यवसाय होत असल्याची बाब समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून तेथील व्यवसाय उद्धवस्त केला होता. आता चक्क एका आलिशान बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची बाब निदर्शनास येत आहे. शिर्डी सारख्या पवित्र स्थळी असे गैरप्रकार घडत असल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डीत पुन्हा एकदा हाय प्रोफाइल देहविक्रेय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पाेलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका बंगल्यात हा गैरप्रकार सुरू होता. पाेलिसांनी या बंगल्यावर छापा टाकून एका पिडीत मुलीची सुटका केली. या घटनेतील दोन संशयित आरोपींची कसून चाैकशी करुन त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईनंतर पाेलिस दलाचे कौतुक होत आहे.

असा टाकला छापा
शिर्डी पवित्र तीर्थक्षेत्र समजले जाते. परंतु या ठिकाणी गेल्या वर्षी उच्चभ्र वस्तीत सेक्स रॅकेट उघड झाले होते. यावर्षी देखील काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली. हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असल्याची खबर लागल्याने पाेलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकला. यावेळी पाेलिसांनी एका पिडीत मुलीची सुटका केली. यामध्ये दाेघां जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

धाबे दणाणले…
शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी डीवायएसपी संदीप मिटके यांचे कौतुक केले. या प्रकरणी पाेलिसांनी दाैलत किसन लटके (वय ४७) आणि अकुश संजय घोडके (वय १९) यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. ही धडक कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश ओला व उपअधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, गुलाबराव पाटील, इरफान शेख, कुऱ्हे, शिंदे, या पाेलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. सध्या शिर्डी शहरात याच प्रकरणाची चर्चा सुरू असून यापुढे असे गैरप्रकार घडू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

shirdi high profile sex racket burst police crime
Ahmednagar district bungalow

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू… बघा थेट प्रक्षेपण…

Next Post

विरोधी पक्षनेतेपदी वड्डेटीवार यांची नियुक्ती… बघा, शिंदे, फडणवीस काय म्हणाले? (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
vijay wadttiwar

विरोधी पक्षनेतेपदी वड्डेटीवार यांची नियुक्ती... बघा, शिंदे, फडणवीस काय म्हणाले? (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011