रविवार, ऑगस्ट 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सोन्याचा त्रिशूळ: साईबाबांच्या चरणी भक्ताची अनोखी भेट

by Gautam Sancheti
ऑगस्ट 17, 2025 | 9:46 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 08 16 at 2.56.04 PM

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून श्री साईबाबा संस्‍थानचे तत्‍कालीन संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब बन्‍सी परदेशी यांनी त्‍यांचा मुलगा व मुलगी या दोघांनाही शासकिय सेवेत नोकरी मिळाल्‍यामुळे श्री साईचरणी ३६.२०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशुळ अर्पण केला असून त्‍यांची एकूण किंमत रुपये ३ लाख ३१ हजार ८४५ इतकी आहे.
सदरची देणगी प्राप्‍त झाल्‍यानंतर श्री साईबाबा संस्थानच्‍या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

WhatsApp Image 2025 08 16 at 2.56.19 PM

खा. कंगना राणावत धुपारतीला उपस्थित
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री खा. कंगना राणावत यांनी धुपारतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

SAVE 20250815 201346 1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या दहिहंडी गोविंदा पथकाने तीन वेळा १० थर लावून हॅट्रिक करत केला विश्वविक्रम…राजकारणातही रंगला कलगीतुरा

Next Post

बीजेएसतर्फे स्वातंत्र्यदिन व शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय वृद्धाश्रमात बरडिया परिवारातर्फे रुग्णोउपयोगी वस्तू, शिधा व फळ वाटप…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250815 WA0779 e1755412210136

बीजेएसतर्फे स्वातंत्र्यदिन व शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय वृद्धाश्रमात बरडिया परिवारातर्फे रुग्णोउपयोगी वस्तू, शिधा व फळ वाटप…

ताज्या बातम्या

Kia Carens Clavis 2

या कारमेकर कंपनीच्या ईव्‍हीने २१,००० बुकिंगचा टप्‍पा केला पार…

ऑगस्ट 17, 2025
IMG 20250817 WA0344 1

जळगावमध्ये लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचा हजारो कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश…

ऑगस्ट 17, 2025
GyEuzuGWQAAXDZo 1 1 988x1024 1 e1755427292867

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल

ऑगस्ट 17, 2025
Screenshot 20250817 155844 Collage Maker GridArt

नाशिकमध्ये गणेशोत्सवात या मंडळातर्फे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची ६१ फुट भव्य प्रतिकृती…

ऑगस्ट 17, 2025
IMG 20250817 WA0326 1

समाज कल्याण विभागाला लाभल्या पहिल्या महिला आयुक्त, दीपा मुधोळ-मुंडे यांनी लावला प्रशासकीय कामाचा धडाका…

ऑगस्ट 17, 2025
Untitled 30

Live: भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…बघा, लाईव्ह

ऑगस्ट 17, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011