मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला बीकेसी मैदानावर प्रारंभ झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. राज्यभरातून शिंदे समर्थक मेळाव्याला दाखल झाले आहेत. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांनी शिंदे गटासाठी विशेष गीत सादर केले आहे. बघा, या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/mieknathshinde/status/1577627669143093248?s=20&t=cEBq-UfN2FXQV43YqJE6CA
Shinde Group Dasara Melava Started Live Telecast